असा सापडला फास्टर फेणे!
फास्टर फेणे हा अनेक मुलांचा लाडक साहसवीर. भा. रा. भागवत यांनी वीस पुस्तकांच्या माध्यमातून फास्टर फेणे आबालवृद्धापर्यंत पोचवला. नुकताच त्यावर चित्रपट आला असून तोही लोकप्रिय होतो आहे. त्यानिमित्ताने फास्टर फेणेच्या पुस्तक संचाची मागणी वाढते आहे. या पाश्वभूमीवर फा.फे. कसा जन्मला, त्याचं बारसं झालं, याविषयी लिलावती भागवत यांनी सांगितलेली कथा.......